महाराष्ट्र  बहुजन समाज पार्टी संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांचा स्मृतिदिन साजरा – बहुजन इंडिया 24 न्यूज

महाराष्ट्र  बहुजन समाज पार्टी संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांचा स्मृतिदिन साजरा

1 min read
😊 Please Share This News 😊

बहुजन इंडिया 24 न्यूज़ व बहुजन प्रेरणा दैनिक समाचार पत्र ( सम्पादक मुकेश भारती- सम्पर्क सूत्र 9336114041 )
महाराष्ट्र  : (किरण भाऊ सावंत  – ब्यूरो रिपोर्ट ) दिनांक- 12 – अक्टूबर – 2021-मंगलवार । किरण भाऊ सावंत महाराष्ट्र 


                          महाराष्ट्र  बहुजन समाज पार्टी संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांचा स्मृतिदिन साजरा

बहुजन समाज पार्टी संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांचा स्मृतिदिन साजरा सातारा: दिनांक 9 बहुजन समाज पार्टी सातारा आयोजित मान्यवर काशीराम साहेब यांचा पंधरावा स्मृतिदिन शासकीय विश्रामगृह सातारा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रदेश सचिव मा. शंकर दादा माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय किरण भाऊ सावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते मा. दादासाहेब गायकवाड,मा. मनोहर सावंत मा. वसंत बनसोडे उपस्थित होते. प्रदेश सचिव माने साहेबांनी पदाधिकारीआणि नूतन कार्यकर्ते यांना पक्ष वाढी संदर्भात काही सूचना व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माण तालुक्यातील एक झुंजार कार्यकर्ते मा. शिवाजीराव सावंत यांची माण विधानसभाध्यक्षपदी तर ओबीसी नेते मा. संतोष कोळी यांची माण उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमास वाई विधानसभेतून मा प्रणित मोरे, ओमकार भिलारे, साताऱ्यातून मयूर परिहार, रोहन लष्कर इत्यादी माण मा. संदीप खरात , मा,अमोल भोसले, किरण भोसले, सुरज सावंत,तसेच जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]
error: Content is protected !!