बहुजन समाज पाटीॅ तफेॅ मा चोपडा तहसिलदार यांना जे रेशन दुकानदारांकडून कोरोणा लस बाबत सक्ती करण्यांत येत आहे, त्या बाबत निवेदन देण्यात आले.
1 min read
😊 Please Share This News 😊
|
बहुजन समाज पाटीॅ तफेॅ मा चोपडा तहसिलदार यांना जे रेशन दुकानदारांकडून कोरोणा लस बाबत सक्ती करण्यांत येत आहे, त्या बाबत निवेदन देण्यात आले.
संवाददाता -महाराष्ट्र :सचिन भविष्कर : दिनांक ३/१/२०२२ रोजी बहुजन समाज पाटीॅ जिल्हा प्रभारी युवराज बारेला मोहरद बीडगाव ग्रामपंचायत सदस्य ,जिल्हा सचिव सलीम तडवी मोहरद बीडगांव ग्रामपंचायत सदस्य व चोपडा विधानसभा अध्यक्ष सचिन बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली मा चोपडा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, ह्या निवेदना मार्फत जे रेशन दुकानदार सामन्य नागरीकांना लस घेण्याबाबत बळजबरी करत आहे,लस घेतली असेल तरच राशन मिळेल अशा प्रकारचे दबाव तंत्र करत आहे, की जे चुकीये आहे,संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिले आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा येवु नये, याची दखल देखील शासनाने घ्यावी, कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त झाली आहे.व त्यातल्यात्यात रेशन दुकानदारांकडून अशी सक्ती करणे योग्य नाही, ह्यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच रेशन दुकानदार लसची सक्ती दाखऊन पुरेसा पुरवठा देत नाही व हा पुरवठा मग हे गैरप्रकारे बाहेर विक्री करत आहे , अशा दुकानदारांवर कादेशीर कार्यवाही करण्यांत यावी. अशी मागणी बसपा तफेॅ करण्यांत आली. प्रमुख उपस्थित विधानसभा महासचिव समाधान बाविस्कर , विधानसभा उप अध्यक्ष ईरफान तडवी , विधानसभा कोषअध्यक्ष धर्मा सोनवणे , माजी विधानसभा प्रभारी संजय अहिरे, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचीव श्रीराम गायकवाड , तसेच शहर अध्यक्ष रुपचंद भालेराव , बीव्हीफ जिल्हा संयोजक अनील वाडे, बीव्हीफ विधानसभा संयोजक विजय रुपवते , हींगोणे सेक्टर अध्यक्ष मिलींद सोनवणे , संदिप मगरे , अनील पानपाटील , इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |